पुस्तक प्रेमीचा.... प्रपोज़... ♥️
तुला एक सांगयच....
काही दिवसा पासुन काही तरी होतय..
कळत न कळत तुझ झाल्या सारख वाटतय.. 🥰
आज पहिल्यांदा या पुस्तकान सारख
मला काही तरी भारी वाटल....
बुक्स च्या सौन्दर्य सारख सौन्दर्य वाटल... 😍
बुक्स ला जस नेहालून बघत तस बघावस वाटल...
बुक्स ला जस वाचता वाचता हरवतो
तस हरवून जावास वाटल.. 😇
बुक्स ला जस मी माझ करून टाकतो
तस तुला माझ करून घ्यावस वाटल...
जस बुक्स च्या प्रेमात पडतो
तस तुझ्या प्रेमात पडावास वाटल... 😁
एखाद्या कविता सारख तुला गुण गुनास वाटल...
माझ्या हृदया च्या लाइब्रेरी मधी
तुला साठवाव स वाटल... 💞
बुक्स मधी जस ध्यान मग्न होतो
तस तुझ्यात होवास वाटल....
बुक्स च्या सहवासात असतो
तस तुझ्यात रहवास वाटल... 🖤
माझ्या बुक्स च टाइटल
तुला करवास वाटल.... ✒️
मी लिहलेल्या प्रत्येक पानाची
सुरुवात तुझ्या पासुन कराविशि
वाटली.. 📝
बुक्स च पेज पलट ताने
जो स्पर्श होतो तो
स्पर्श तुझ्याशी करवास वाटल 😊
बुक्स ला जस जपतो
तस तुला जपवावस वाटल... 😀
होशील क माझ कादंबरी, माझ एपिक,
माझी पोएम, माझ बायोग्राफी... 🙈💓💖
--AmolKamble
Comments
Post a Comment